शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

विकृती दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा : विद्या जाधव

By admin | Published: May 24, 2015 9:53 PM

पाटण : ग्रामीण रुग्णालयात अरुणा शानभाग यांना श्रध्दांजली

पाटण : ‘महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे समाजातील संवेदनशीलता हरवत चालली आहे. काही विकृत प्रवृत्तींकडून समाजावर अन्याय केला जात आहे. या विकृती दूर करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे,’ असे मत कोयनानगर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी व्यक्त केले. मुंबई येथील के.ई.एम. रुग्णालयातील परिचारिका अरुणा शानभाग यांनी ४२ वर्षे मृत्यूशी झुंज देऊन जगाचा निरोप घेतला. त्यांना पाटण येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी ते बोलत होत्या. यावेळी विजयराव थोरवडे, संजय इंगवले, डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. सी. के. यादव, डॉ. परीट, बाळासाहेब जगताप, काशिनाथ विभूते, किरण पवार, योगेश महाडिक, सुनील महाडिक आदींची उपस्थिती होती.विजयराव थोरवडे म्हणाले, ‘काही मानसिक विकृतीमुळे निर्भया, शानभागसारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे समाजाने अशा मानसिक विकृतीना शोधून काढले पाहिजे. आज पन्नास टक्के आरक्षणामुळे महिलांना विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. असे असताना महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे समाज कुठेतरी मागे पडत असल्याचे दिसत आहे.’ यावेळी अरुणा शानभाग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स, सेवक व ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)