शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

तलाठी, ^‘भूमिअभिलेख’ला टाळे लोकमत न्यूज नेटवर्क

By admin | Published: June 07, 2017 12:05 AM

तलाठी, ^‘भूमिअभिलेख’ला टाळे लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : वडूज (ता. खटाव) येथे आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांनी गनिमी कावा करत येथील तलाठी कार्यालय तसेच भूमीअभिलेख कार्यालयास टाळे ठोकले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले. यावेळी तहसीलदार यांच्या दालनाला कडक पोलीस पहारा ठेवण्यात आला होता.शेतकऱ्याचा सातबारा कोरा व्हावा तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा व्हावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी एक जूनपासून आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी वडूज परिसरात शंभर टक्के बंद ठेवून व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयाला टाळे ठोक आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहत वडूजच्या तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची कोंडी झाली होती. परंतु पोलीस प्रशासनाला गुंगारा देत तलाठी कार्यालयाला दुपारी दोनच्या सुमारास टाळे ठोकण्यात आले. त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयास शेतकऱ्यांनी बाहेरहून कड्या लावल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकऱ्यांनी आक्रमक होत शासनाविरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर आंदोलक निघून गेले.शेतकऱ्यांचा नागरी सत्कार होणार !वडूजमध्ये तलाठी व तालुका भूमिअभिलेख कार्यालयास गनिमी कावा करून टाळे ठोकणाऱ्या जिगरबाज शेतकऱ्यांचा जाहीर नागरी सत्कार कर्जमाफीनंतर करणार असल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे व वडूज नगरसेवक शहाजीराजे गोडसे यांनी सांगितले.