शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

तीन महिन्यांमध्ये सातारा जिल्हयात शिक्षक भरती - पालकमंत्री शंभूराज देसाई  

By प्रगती पाटील | Published: October 07, 2023 5:20 PM

जिल्हयातील २२ गुणवंत शिक्षकांचा सत्कार

सातारा : समाजाला शिक्षित करण्याबरोबरच योग्य दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम शिक्षक करत आहेत. समाजाच्या जडणघडणीत त्यांचा वाटा मोठा आहे. सातारा जिल्ह्यातील पुढील तीन महिन्यांत शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल. यासह पदोन्नती बाबतही गतिमान प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांच्या हितासाठी कायम कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. मंचकावर खासदार श्रीनिवास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खीलारी, शिक्षणाधिकरी शबनम मुजावर, गटशिकणाधिकारी धनजय चोपडे, महेंद्र खंदारे, हेमंतकुमार खाडे, संतोष भोसले उपस्थित होते. यावेळी जिल्हयातील काही शाळांना संगणक संचाचे वाटपही करण्यात आले. देसाई म्हणाले, 'सरकारी अनुदानासह उत्तम वेतन घेणाऱ्या सरकारी शाळांमध्ये शाळांची अवस्था सुधारण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. सीएसआरच्या माध्यमातून उद्योजकांनी ग्रामीण भागातील शाळा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.'यावेळी सातारा जिल्ह्यातील दोन वर्षातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शंभर शाळांना संगणक संच देणाऱ्या संतोष भोसले यांचाही विशेष सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

पालकमंत्र्यांमुळे तब्बल तासभर उशीर !सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. तीन वाजता कार्यक्रमाची वेळ असल्याने शिक्षण विभागाने दुपारी अडीच वाजता पुरस्कार प्राप्त शिक्षकांना फेटे बांधून सर्व तयारी केली होती. प्रत्यक्ष मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई यांना यायला तब्बल एक तास विलंब झाल्याने सर्वांमध्ये नाराजीचा सुर आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईTeacherशिक्षक