शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
2
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
3
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
4
"दिवाळीपूर्वी बंगालमध्ये दंगली आणि बॉम्बस्फोटाचा कट", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा दावा
5
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
6
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
7
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
8
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
9
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
10
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
11
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
12
अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर माघार घेणार? शेलारांच्या मागणीनंतर उदय सामंतांचे महत्वाचे वक्तव्य
13
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
14
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
15
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका!
16
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"
17
कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने
18
Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी?
19
छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत
20
Jayashree Thorat: वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा; रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'असं बोलणं खपवून घेणार नाही'

Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घुसली घरात, सुदैवाने जिवीतहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 1:29 PM

अपघातात घराचे आणि गाडीचे मोठे नुकसान

सातारा : साताऱ्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची गाडी चक्क घरात घुसली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात सोमवारी दुपारी सातारा-कास रस्त्यावर झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्याकडे येणाऱ्या रस्त्यावरील एका घरात पर्यटकाची गाडी अचानक घुसली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मात्र, सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जखमी झाले नाही. परंतु या अपघातात घराचे आणि गाडीचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी दुसऱ्या गाडीच्या साह्याने घरामध्ये शिरलेली गाडी दोरीच्या साह्याने ओढून बाहेर काढली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात