शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
3
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
4
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
5
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
6
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
7
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
8
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
9
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
10
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
11
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
12
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
13
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
14
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
15
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
16
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
17
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
18
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
19
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
20
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

सातारा: रिमांड होममधून अल्पवयीन बालकानं काढला पळ, निरीक्षक गृहात उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 5:37 PM

संबंधित मुलाचा निरीक्षक गृहातील कर्मचाऱ्यांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.

सातारा : एका गुन्ह्यात ताब्यात घेतलेला १३ वर्षांचा विधिसंघर्ष बालक काल, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास निरीक्षक गृहातून पळून गेला. या घटनेमुळे निरीक्षक गृहात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलाचा निरीक्षक गृहातील कर्मचाऱ्यांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदर बझार येथील निरीक्षक गृहाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे सर्व मुलांना तेथील एका इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री आठ वाजता सर्व मुले जेवण करण्यासाठी जात होती. त्यावेळी १३ वर्षांचा विधिसंघर्ष बालक तेथून पसार झाला.काही वेळानंतर हा प्रकार बालगृहातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी सातारा बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथे जाऊन त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे बालगृहातील कर्मचारी विजय सपकाळ यांनी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी