शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Satara News: वाई-पाचगणी रस्त्यावर 'बर्निंग कार'चा थरार, ..अन् जिवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 5:12 PM

दिलीप पाडळे   पाचगणी : वाई-पाचगणी रस्त्यावर दांडेघर ता. महाबळेश्वर गावच्या हद्दीत बर्निंग कार'चा थरार घडला. कार क्रमाक (एम.एच ...

दिलीप पाडळे  पाचगणी : वाई-पाचगणी रस्त्यावर दांडेघर ता. महाबळेश्वर गावच्या हद्दीत बर्निंग कार'चा थरार घडला. कार क्रमाक (एम.एच -०२-डब्लयु-६९९७)ने  अचानक पेट घेतला. ते मुबईहून पर्यटनासाठी आले  होते. कारने पेट घेताच चौघे तत्काळ गाडीतून बाहेर आले त्यामुळे जीवितहानी टळली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे.रस्त्यावर आगीचा आगडोंब उसळला होता. घटनेची माहिती मिळताच पाचगणी पोलिस, नगरपरिषदेची अग्नीशमन दलाची गाडी तत्काळ दाखल घटनास्थळी झाली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत अर्धी कार जळून खाक झाली. आगीमुळे कार मालकाचे मोठे नुकसान झाले. आगीच्या या घटनेमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कारमधील तिघे वयोवृद्धहरीश मजवानी यांची ही कार होती. कारमधील तिघे वयोवृद्ध होते. सुदैवाने सर्व जण सुखरुप आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcarकारfireआग