शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

करून जातंय गाव... कंपन्यांवर येतंय नाव!

By प्रगती पाटील | Published: August 24, 2023 1:29 PM

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : एमआयडीसीच्या रस्त्यावरील घाणीने परिसरात दुर्गंधी!

- प्रगती जाधव पाटील 

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नवीन एमआयडीसी मधील अनेक कंपन्या आपला माल निर्यात करत असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये येथे परदेशी पाहुण्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. पण कंपनीच्या मार्गावरून जाताना रस्त्यावर आणि शेजारी असणाऱ्या कचऱ्याचे ओंघळ दर्शनाने आता सर्वच त्रस्त झाले आहेत. या रस्त्याने प्रवास करणाऱ्याकडून टाकण्यात येणाऱ्या या कचऱ्याचे खापर कंपनीच्या नावावर फुटत आहे. कोडोली ग्रामपंचायतीने लेखी फलक लावून दंडात्मक कारवाई केल्यानंतरही हे प्रकार थांबत नसल्याने तेही हतबल झाले आहेत.

नवीन एमआयडीसी परिसर विस्तीर्ण असून कोडोलीसह देगाव ग्रामपंचायतीचे ग्रामस्थही या रस्त्याचा नियमित वापर करतात. नियमित घंटागाडी सुरू असली तरीही घरातून बाहेर पडता पडता  कचऱ्याच्या पिशव्या भिरकविण्याची लागलेल्या सवयीने एका शेतकऱ्याचा बांध अक्षरश: घाणीनेच व्यापून गेला. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी या शेतकऱ्यायाने त्याच्या बांधावरचा कचरा चक्क रस्त्यावर विस्कटून टाकल्याने रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले. यातून मार्ग काढणं वाहनचालकांना अवघड झाले, याचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.