शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
3
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
5
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
6
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
7
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
8
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
9
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
10
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
12
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स
13
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
15
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
16
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
17
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
18
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
20
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड

Satara: फार्महाऊस फोडले; टीव्ही, फ्रीज, पंखे, नळही चोरले

By दीपक शिंदे | Published: February 24, 2024 1:12 PM

सातारा : सातारा शहराजवळील खिंडवाडी येथील एका फार्महाऊसमध्ये अज्ञाताने चोरी केली. यामध्ये रोख रक्कम, टीव्ही, फ्रीज, सिलींडरसह अन्य साहित्य ...

सातारा : सातारा शहराजवळील खिंडवाडी येथील एका फार्महाऊसमध्ये अज्ञाताने चोरी केली. यामध्ये रोख रक्कम, टीव्ही, फ्रीज, सिलींडरसह अन्य साहित्य लंपास करण्यात आले. तर या चोरीत सुमारे ६५ हजारांचा ऐवज नेण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सुनील काशीनाथ बंडगर (रा. कोडोली, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दि. १९ ते २० फेब्रुवारीदरम्यान घरफोडी झाली आहे. अज्ञात चोरट्याने फार्महाऊसमधील राहत्या घराचे कुलूप तोडून चोरी केली. घरातून दोन टीव्ही, फ्रीज, आठ पंखे, गॅस सिलिंडर टाक्या दोन, एक मूर्ती, आंघोळीच्या खोलीतील नळ, शाॅवर त्याचबरोबर लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून ९ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. या चोरीत ६४ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आलेला आहे.सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हवालदार गुरव हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस