शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

सातारा: पाटण तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ, बंद घरे फोडून मारला दागिन्यांवर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 6:32 PM

या घटनेने संपूर्ण चाफळसह पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हणमंत यादवचाफळ: पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. विभागातील जाळगेवाडी खालची वरची, गमेवाडी, माथणेवाडी व माजगांव गावातील एकुण १५ बंद घरे फोडून १४.५ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना काल, बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने संपूर्ण चाफळसह पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जाळगेवाडी येथील महादेव भिकू चव्हाण यांचे खालची जाळगेवाडी येथे घर आहे. बुधवारी रात्री ते पाहुण्यांकडे गेले होते. सकाळी परत घरी आल्यानंतर त्यांना दरवाजाचे कुलुप तोडल्याचे दिसले. तर, घरातील सात तोळे सोने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान गावातील १५ बंद घरे फोडून चोरट्यांनी एकुण सुमारे ८ लाख रुपये किंमतीचे १४.५ ताळे सोने लंपास केल्याची नोंद चाफळ पोलिसांत झाली आहे.या घटनेची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, सिध्दनाथ शेडगे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी