शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

साताऱ्यात मटका चालविणारे तिघे तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 3:23 PM

सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत मटका जुगार चालविणाऱ्या तिघांना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात मटका चालविणारे तिघे तडीपार तिघांचा सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव

सातारा : शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत मटका जुगार चालविणाऱ्या तिघांना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.सचिन प्रल्हाद सुपेकर (वय ४२, टोळी प्रमुख, रा. गुरुवार पेठ, सातारा), दीपक मारूती पवार (वय ५८, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा), पापा गेणु गवळी (वय ३६, रा. प्रतापसिंह नगर खेड, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर व परिसरात मटका आणि जुगार चालवून या तिघांचा सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव निर्माण होत होता.

पोलिसांनी वेळोवेळी त्यांना सुधारण्याची संधी दिली. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून या तिघांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला परवानगी मिळाली असून, संबंधित तिघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अधीक्षक सातपुते यांनी दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर