शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

पुण्याला गेलेले पथक रिकाम्या हाताने परत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:25 PM

माजी सैनिकाच्या बेपत्ता होण्यापाठीमागचे गूढ वाढले

आॅनलाईन लोकमत(जि. सातारा), दि. १९ : येथील तामजाईनगरमधील माजी सैनिक राहुल आढाव व पत्नी व दोन मुलींसह गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी शाहूपुरी पोलिसांचे एक पथक मंगळवारी पुणे येथे गेले होते. मात्र या पथकाला आढाव कुटुंबाबात काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे हे पथक रिकाम्या हाताने परत आले.

खासगी सावकारीला कंटाळून माजी सैनिक राहुल आढाव पत्नी स्वाती तसेच दोन लाहन मुलींना घेऊन ४ जुलै रोजी घरातून निघून गेल आहेत. जाताना त्यांनी आम्ही आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. त्यामुळे त्यांच्याविषयी चिंता व्यक्त होत आहे. राहुल आढाव यांच्या आईने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन माज्या मुलाचा तत्काळ शोध लावावा, अशी मागणी केली आहे. मात्र आढाव यांच्याबाबत अद्याप ठोस माहिती पोलिसांनाही मिळेनासी झाली आहे.

पुणे येथील कात्रज परिसरात राहुल आढाव काही दिवस वास्तव्यास होते. त्यामुळे सातारा पोलिस त्यांच्या शोधासाठी पुणे येथे गेले होते. तेथे काही लोकांशी विचारपूस केल्यानंतर ते बरेच दिवस पुण्यात आले नसल्याचे नगरिकांकडून पोलिसांना समजले. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यापाठीमागचे गूढ आणखीनच वाढले आहे. त्यांच्या मोबाइलचे लोकेशनही अद्याप पोलिसांच्या हाती मिळाले नाही.