शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

ग्रामस्थांच्या उठवातून सर्जापूर शाळेचा कायापालट, शाळासिद्धीत जावळीत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 1:54 PM

उद्याचे भवितव्य घडविणाऱ्या, देशाचा सुसंस्कृत आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी परिश्रम घेणाºया ज्ञानमंदिरासाठी सर्जापूर ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. सुमारे साडेतीन लाखांची मदत मिळाली. त्यातून जावळीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरामोहराच बदलला. शाळासिद्धीत ही शाळा तालुक्यात प्रथम ठरली आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांच्या उठवातून सर्जापूर शाळेचा कायापालटशाळासिद्धीत जावळीत प्रथम : शाळेस साडे तीन लाखांची मदत

सायगाव : उद्याचे भवितव्य घडविणाऱ्या, देशाचा सुसंस्कृत आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी परिश्रम घेणाºया ज्ञानमंदिरासाठी सर्जापूर ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. सुमारे साडेतीन लाखांची मदत मिळाली. त्यातून जावळीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरामोहराच बदलला. शाळासिद्धीत ही शाळा तालुक्यात प्रथम ठरली आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त विकास अधिकारी विश्वासराव बोराटे यांनी प्राथमिक शाळेसाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च करून प्लेवर्स ब्लॉक व किचन शेडची फरशी बदलण्यासाठी मदत केली. त्यामुळे शाळेचा परिसर सुशोभित होण्यास मदत झाली. इतरांनीही यांचा आदर्श घेऊन समाजकार्यासाठी प्रयत्न करावेत, असा मनोदय माजी सरपंच प्रकाशराव मोहिते यांनी व्यक्त केला.शाळेसाठी या सुविधा समर्पित करण्यात आल्या. अलीकडच्या काळात इंग्रजी माध्यमांच्या स्पर्धेत गावातील प्राथमिक शाळाही कुठेच कमी पडत नाहीत. विध्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यासाठी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकांची सतत धडपड आहे. या कार्यात गावातील युवकांचे मोलाचे योगदान मिळाले.शाळेसाठी वैभव बोराटे यांच्या माध्यमातून ग्रंथालयासाठी कपाटे, पुस्तके व शालोपयोगी साहित्य देण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर व्हावा, या हेतूने सुभाष मापारी, मोहन मोहिते यांनी संगणकाची उपलब्धता करून दिली. गावच्या या योनदानाबद्दल गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, विस्तराधिकारी कल्पना तोडरमल, केंद्रप्रमुख अरविंद दळवी, उपसरपंच सुशीला जाधव यांनी आभार व्यक्त केले.शाळेला अ मानांकनशाळेने आयएसओ मानांकन व शालासिद्धी अ श्रेणी मिळवलेली आहे. यासाठी येथील ग्रामस्थ, आजी शिक्षक सर्वांचेच सहकार्य लाभले आहे. जावली तालुक्यातील एक आदर्श प्राथमिक शाळा निर्माण होण्यात येथील मुख्याध्यापक शकील पटेल, उपशिक्षिका आश्विनी बोराटे-गार्डी याचा सिंहाचा वाटा आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSatara areaसातारा परिसर