शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोयना परिसरात भुकंपाचे सलग दोन धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 3:42 PM

Earthquake KoynaDam Satara : कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी भुकंपाचे सलग दोन सौम्य धक्य जाणवले. त्यांची तिव्रता कमी असल्याने जीवीत व वित्त हानी झाली नाही. मात्र यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकोयना परिसरात भुकंपाचे सलग दोन धक्के तिव्रता कमी असल्याने जीवीत, वित्त हानी नाही

कोयनानगर : कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी भुकंपाचे सलग दोन सौम्य धक्य जाणवले. त्यांची तिव्रता कमी असल्याने जीवीत व वित्त हानी झाली नाही. मात्र यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी तसेच १ वाजून ५७ मिनिटाला दुसरा धक्का जाणवला. दोन मिनिटांच्या अंतराने दोन धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. कोयना येथील भूकंपमापन केंद्रावर पहिल्या भुकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल नोंदविली गेली असून भूकंपाच्या केद्रबिदुची खोली सात किलोमीटर खोल इतकी होती. त्यानंतर दोन मिनिटांनी झालेल्या दुसऱ्या भुकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली.

याची खोली सात किलोमीटर होती. दोन्ही भुकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील जावळे गावाच्या व्यायव्ये दिशेस आठ किलोमीटरवर होता. भुकंपाचे सलग दोन धक्के पाटण कोयना परिसरात जाणवला.

जमीनी व घर थरथरल्याने लोक भीतीने घराबाहेर पडले. गेल्या महिन्यात २० तारखेलाही सलग भुकंपाचे दोन धक्के जाणवले होते. या धक्क्याने कोयना धरण सुरक्षित असून कोणतीही वित्तहानी झाली नाही अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण