शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

एसटी बसच्या धडकेने दोन चुलत भाऊ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:23 AM

भाटमरळी येथे एका पाहुण्याकडे जेवण करून परतणाऱ्या दोन चुलत भावंडाच्या दुचाकीला जरंडेश्वर नाका परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा एसटीने धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

सातारा : भाटमरळी येथे एका पाहुण्याकडे जेवण करून परतणाऱ्या दोन चुलत भावंडाच्या दुचाकीला जरंडेश्वर नाका परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा एसटीने धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.हणमंत अनंत शिंदे (३८), नागेश गुलाब शिंदे (५० दोघे रा. वडूथ ता. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, विजापूर- सातारा ही एसटी बस (एम एच १४ ए क्यू ४६५८) वाढे फाट्यावरून साताऱ्याकडे येत होती. यावेळी हणमंत व नागेश हे भाटमरळी येथे एका पाहुण्याकडे जेवण करून दुचाकीवर (एम एच ११ बी टी ४६५८) येत होते.सदर बझारमार्गे येत असताना जरंडेश्वर नाका परिसरात बस व दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात दुचाकी एसटीच्या खाली गेल्याने दोघे गंभीर जखमी झाले. दुचाकीचा चक्काचूर झाला. त्यानंतर दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, उपचारापूर्वी दोघांचा मृत्यू झाला. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.

टॅग्स :Accidentअपघात