शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

corona virus -खटावमधील दोन शिक्षक कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 3:09 PM

corona virus Sataranews- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खटावमध्ये पुन्हा सर्वजण धास्तावले आहेत. पुसेगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांना झालेली कोरोनाची लागणची घटना ताजी असतानाच खटावमधील एका विद्यालयातील दोन शिक्षकांचा कोरोनाचा अहवाल बाधित आला आहे.

ठळक मुद्देखटावमधील दोन शिक्षक कोरोनाबाधितवाढत्या संसर्गामुळे पुन्हा सर्वजण धास्तावले

खटाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खटावमध्ये पुन्हा सर्वजण धास्तावले आहेत. पुसेगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांना झालेली कोरोनाची लागणची घटना ताजी असतानाच खटावमधील एका विद्यालयातील दोन शिक्षकांचा कोरोनाचा अहवाल बाधित आला आहे.पुसेगावमध्ये विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे खटावमधील पालक वर्गात भीतीचे सावट असतानाच खटावमधील शाळेत विद्यार्थ्यांना पाठवत असताना पालक घाबरत होते. त्यातच विद्यार्थ्यांऐवजी शिक्षकच कोरोनाबाधित सापडल्यामुळे पालक चिंतेत आहेत. तर संबंधित शिक्षकांच्या संपर्कात असणाऱ्या शिक्षकाची चिंता आणखी वाढली आहे.

पालकातूनही कोरोनाचा वाढत संसर्ग पाहता मुलांना शाळेत पाठवताना विचार करावा लागेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. संबंधित विद्यालय व्यवस्थापन समिती व संस्थेच्यावतीने सोमवारपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर शाळेच्या खोल्या निर्जतीकरण करण्याचे काम सुरू केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र