शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
4
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
5
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
6
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
7
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
8
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
9
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
10
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
11
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
12
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
13
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
14
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
15
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
16
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
17
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
18
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
19
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
20
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड

प्रतापगडावरील भवानीमातेचे उदयनराजे यांनी घेतले दर्शन!

By सचिन काकडे | Published: October 23, 2023 3:29 PM

सातारा : पवित्र खंडेनवमीचे औचित्य साधून प्रतापगडनिवासिनी भवानी मातेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी दर्शन घेतले. यावेळी अभिषेक ...

सातारा : पवित्र खंडेनवमीचे औचित्य साधून प्रतापगडनिवासिनी भवानी मातेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी दर्शन घेतले. यावेळी अभिषेक व होमहवन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.प्रतापगडावर दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस भवानी मातेची भक्ती भावाने आराधना केली. खा. उदयनराजे भोसले दरवर्षी भवानी मातेच्या दर्शनाला गडावर येत असतात. सोमवारी सकाळी त्यांनी खंडेनवमीचे औचित्य साधून भवानी मातेचे दर्शन घेतले, तसेच प्रतापगड ग्रामस्थांशी संवादही साधला. 

गडावरील पाण्याचा प्रश्न गंभीर असून येथील वाहनतळाचा प्रश्न आजतागायत सुटलेला नाही. यासह प्रमुख समस्या ग्रामस्थांनी खा. उदयनराजे यांच्या पुढे मांडल्या. सर्व समस्यांचा आढावा घेत, दि. २५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले