शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

उदयनराजे अन् भाजपाची छुपी युती

By admin | Published: February 14, 2017 12:53 AM

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाशी

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाशी केलेली छुपी युती सोमवारी उघड झाली. जिल्हा परिषदेच्या गोडोली, वनवासवाडी, नागठाणे या गटांत, तसेच पाटखळ, खेड, वनवासवाडी, शेंद्रे, अतीत, नागठाणे या गणांत त्यांनी साटेलोटे केले आहे. सातारा तालुक्यात जिल्हा परिषदेचे १० व पंचायत समितीचे २० मतदारसंघ आहेत. सातारा तालुक्यात काँगे्रसने खा. उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीसोबत जाहीर युती केली. मात्र, ही युती करत असताना काँगे्रसचे चिन्ह सातारा तालुक्यातून हद्दपार केले. काँगे्रसचे उमेदवारही खासदार उदयनराजे यांनीच निवडले. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणी केली होती. त्यातून ही आघाडी पुढे आली. (प्रतिनिधी)