शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

उंब्रज बसस्थानकाला बेटाचे स्वरूप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 4:37 PM

उंब्रज बसस्थानकात पडलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून, बसस्थानकाला एक प्रकारे बेटाचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे बसस्थानकाला एक प्रकारे बेटाचे स्वरूप मोठ-मोठे खड्डे, खड्ड्यात साचले पावसाचे पाणी एसटीमध्ये चढताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत, संतप्त प्रतिक्रिया

उंब्रज , दि. ३ :  उंब्रज बसस्थानकात पडलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून, बसस्थानकाला एक प्रकारे बेटाचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. 

बसस्थानकात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. रात्री झालेल्या पावसाचे पाणी या खड्ड्यात साचले आहे. त्यामुळे एसटीमध्ये चढताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्यातून वाट काढत एसटीमध्ये जात असताना विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

पाण्यामध्ये भिजू नये म्हणून बूट आणि चप्पल हातात घेऊन काही युवक बसमध्ये चढत आहेत. हे खड्डे एसटी प्रशासन कधी मुजवेल? हे सांगता येत नाही. पण एका हुशार एसटी चालकाने एसटी उभी करताना खड्ड्याचा वापर शिस्तीसाठी केला. ऐरवी बसमध्ये चढताना गर्दी व चढाओड करणाºया महाविद्यालयीन युवकांना रांगेमधून एसटीमध्ये चढावे लागले.