सार्वजनिक बांधकाम विभागाचे बहुतांश काम डंपर, जेसीबी, बुलडोझरमुळे लिलया पार पडते. ते कामात असताना मोठा हातभार लागत असतो. पण कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांचेही आयुष्यमान झाल्यानंतर निवृत्ती द्यावे लागते. अशीच कित्येक वर्षे रस्ते घडविणारी जुनी वाहने निकामी आहेत. त्यांना आता गंज चढला आहे. (छाया : दशरथ ननावरे)
०९खंडाळा-वाहने
०००००००
१८जावेद०४
काळजी पोटच्या गोळ्याची..!
प्रत्येक माऊली पोटच्या गोळ्याची जिवापाड काळजी घेत असते. आपलं पिलू मोठं व्हावं म्हणून खाऊ-पिऊ घालते. त्यांचं संगोपन करते. साताऱ्यात सध्या अकरा अंश सेल्सिअसवर पारा आला आहे. कडाक्याच्या थंडीत हे कबुतर पिलाला कुशीत घेऊन बसले आहे. (छाया : जावेद खान)
००००००००
पान तीनसाठी...
११जावेद०४
दारात गाडी आलीय... घरात सायकलही हवीच!
सायकलला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक स्थान असते. मोठे झाल्यानंतर चारचाकी घेण्याचे स्वप्न असते. दारात चारचाकी असली तरी, अनेक सातारकर घरात आठवणीतील सायकल घेऊन जात आहेत. लहान-लहान शोभेच्या सायकली बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. त्यांना चांगलीच मागणी आहे. (छाया : जावेद खान)