शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

विरवडे ग्रामपंचायत अखेर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:31 AM

कºहाड उत्तर मतदारसंघातील विरवडे येथील ग्रामस्थांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध करण्याचा ...

कºहाड उत्तर मतदारसंघातील विरवडे येथील ग्रामस्थांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दाखल केलेल्या सर्व अर्जाच्या जागांवर ग्रामस्थांच्या एकमताने दीपक जाधव, प्रफुल्ल वीर, सागर हाके, शैलेश कोल्हटकर, रत्नमाला धोकटे, जयश्री शिंदे, सुमन धोकटे, बेबीताई कुंभार, अर्चना मदने, वैशाली गोतपागर व तम्मना मुजावर यांची बिनविरोध निवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला.

बिनविरोध झालेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थांनी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कऱ्हाड येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास पवार, गोपाळराव धोकटे, बाबूराव धोकटे, चंद्रकांत मदने, महेश सुतार, अधिक सुर्वे, दिगंबर डांगे, मनोज डांगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : ०३केआरडी०४

कॅप्शन : विरवडे (ता. कऱ्हाड) येथील बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.