शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

पिंपोडे बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 4:06 PM

कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील पेरणी केलेली पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तर अधूनमधून होणारा पाऊस न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना भविष्यातील पाणीटंचाईची चिंता कायम आसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपिंपोडे बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षावर्तमान ठिकठाक; भविष्याची चिंता कायम !

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील पेरणी केलेली पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तर अधूनमधून होणारा पाऊस न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना भविष्यातील पाणीटंचाईची चिंता कायम आसल्याचे दिसून येत आहे.पिंपोडे बुद्रुक परिसरात उन्हाळी हंगामात पावसाने दडी मारली तरी जूनच्या सुरुवातीस व नंतरच्या काळात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पेरणीची कामे मार्गी लागली.

त्यानंतरच्या काळातही अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे परिसरातील पेरणी केलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे सध्यातरी परिसरातील पिकांची स्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु चालूवर्षी उन्हाळी हंगामात एकही पाऊस न झाल्याने व त्यानंतरही परिसरात जोराचा पाऊस न झाल्याने परिसरातील पाणी साठे पूर्णत: कोरडे आहेत. शेतकऱ्यांना भविष्यातील पाणीटंचाईची चिंता आसल्याचे दिसत येत आहे.यावर्षी परिसरात ऊस व इतर बागायती पिकाखालील क्षेत्रातही वाढ झाली आहे. तसेच परिसरातील करंजखोप, रणदुल्लाबाद गावांनी प्रथमच वॉटर कपसाठी कंबर कसून खूप मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे केली. परंतु पावसाळा सुरू होऊनही पुरेसा पाऊस न झाल्याने परिसरातील बहुतांशी पाणी साठे पूर्णत: कोरडे आहेत. शेतकऱ्यांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर