शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

धरणातील पाणी फ क्त पिण्यासाठीच

By admin | Published: July 11, 2014 12:22 AM

पालकमंत्री : टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सूचना

सातारा : ‘जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांतील पाणी कोणत्याही परिस्थितीत फ क्त पिण्यासाठीच राखून ठेवण्यात यावे, पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी पाण्याचा चोरून वापर होत असल्यास तत्क ाळ पोलिसांत गुन्हे दाखल क रावेत,’ असे आदेश पालकमंत्री शशिक ांत शिंदे यांनी आज दिले.जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा, टंचाई उपाययोजना तसेच कायमस्वरूपी दुष्काळ निवारण उपाययोजना व अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाईबाबत आढावा बैठकीचे नियोजन भवनात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार विक्रमसिंह पाटणकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., मुख्य कार्यकारी अधिक ारी अभिजित बांगर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमन उपस्थित होते. पाऊस लांबल्याने टंचाई उपाययोजनांना राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदत वाढ दिली आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, ‘टंचाई उपाययोजना राबविण्यास सर्वांनी गांभीर्याने प्राधान्य द्यावे. गरज पडल्यास ३१ जुलैनंतरही या उपाययोजनांना मुदत वाढ दिली जाऊ शक ते, लघुपाटबंधारे प्रक ल्पांची १३३ क ामांची यादी त्वरित अतिरिक्त क ामे व पाझर तलाव यांचा आराखडा क रून सादर क रावा. कृषी विभागानेही जुन्या बंधाऱ्यांचा विषय हाती घ्यावा,’ असेही ते म्हणाले. नवीन विंधन विहिरी घेताना मंजूर क ामे गतीने पूर्ण क रावीत. तसेच ज्या ठिक ाणी विंधन विहिरी शक्य आहेत. (प्रतिनिधी)