शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

दीडशे एकर क्षेत्राला मिळणार पाणी !

By admin | Published: June 26, 2015 9:58 PM

जलयुक्त शिवार : उत्तर कोरेगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान

वाठार स्टेशन : येथे नव्याने बांधण्यात आलेला तलाव भरून वाहत असल्याने या बंधाऱ्याचा फायदा आता शेजारील वाघोली गावच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे. या शिवाय पिंपोडे बु परिसरातील जवळपास १५० एकर क्षेत्राला या बंधाऱ्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच गावातील कूपनलिकांच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.राज्य शासनच्या जलयुक्त शिवार अंतर्गत कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील सोळशी ते पळशी या गावांतील वसना नदीवर बंधारे बांधण्यासाठी शासनाकडून जवळपास ६० लाखांचा निधी मंजूर झाला असून, या टप्प्यातील पिंपोडेमधील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यातील गाळ काढणे, खोलीकरण व सरळीकरण काम अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने हजेरी लावल्याने या धरणात मोठा पाणी साठा झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)