शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

वीज कनेक्शन बंद केल्याने अभियंत्यासह वायरमनला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:26 PM

वीज कनेक्शन बंद केल्याचा राग मनात धरून सहायक अभियांत्यासह वायरमनला मारहाण करण्यात आल्याची घटना कोडोली येथे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देवीज कनेक्शन बंद केल्याने अभियंत्यासह वायरमनला मारहाण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : वीज कनेक्शन बंद केल्याचा राग मनात धरून सहायक अभियांत्यासह वायरमनला मारहाण करण्यात आल्याची घटना कोडोली येथे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.रमेश राजाराम निंबाळकर (रा. चुना भट्टीच्या पाठीमागे चंदननगर, कोडोली सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रमेश निंबाळकर यांचे घरगुती लाईट बील थकले होते. त्यामुळे हे वीज कनेक्शन बंद करण्यासाठी सहायक अभियंता प्रशांत यादव आणि वायरमन सुनिल गवळी हे दोघे त्यांच्या घरी गेले होते.

त्यावेळी निंबाळकर यांनी शिवीगाळ व दमदाटी करत यादव आणि गवळी यांना पत्र्याच्या सुफाने मारहाण केली. या प्रकारानंतर वायरमन गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन निंबाळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रमेश निंबाळकर यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत त्यांना अटक झाली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर