शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 2:16 PM

Crime News Satara Police- फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी सोमनाथ शिवाजी भारती (वय २७, रा.बावधन ता.वाई) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देफोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचारशाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी सोमनाथ शिवाजी भारती (वय २७, रा.बावधन ता.वाई) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित महिला ३० वर्षाची आहे. तक्रारदार व संशयित आरोपी सोमनाथ भारती या दोघांची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर काही दिवसांनी संशयिताने असलेल्या संबंधाचे फोटो महिलेला दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्या फोटोच्या आधारे संशयिताने पाचगणीसह विविध ठिकाणी हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला.

हा प्रकार आॅक्टोबर २०१९ ते जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये घडला. संशयिताने महिलेला फोटो व्हायरल करण्याची व ते फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी दिली. फोटो डिलीट करण्यासाठी महिलेच्या एटीएमवरुन ४८०० रुपये व गुगल पे वरुन १५, ५०० रुपये घेतले असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. संशयित आरोपी वारंवार धमकी देत असल्याने महिलेने अखेर शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सोमनाथ भारती याच्यावर अत्याचार व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर