शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

छत्तीस वर्षांनंतर यंदा सर्वात मोठे उपवास

By admin | Published: June 18, 2015 10:18 PM

रमजान महिन्यास प्रारंभ : बाजारपेठ फुलली

सातारा : मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्यास प्रारंभ झाला आहे. यंदाचे उपवास (रोजे) हे सुमारे १५ तासांचे असून गेल्या ३६ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या कालावधीचे उपवास प्रथमच आले आहेत.रमजान महिना हा चंद्रोदय-अस्त व सूर्यादय-सूर्यास्त यावर अवलंबून असतो. त्यामुळे वर्षांत किमान दहा ते बारा दिवस वर्षांतून कमी होत असल्याने यंदा ३६ वर्षांनंतर कालचक्राप्रमाणे पुन्हा मोठे उपवास आले आहेत. या महिन्यातील मोठा उपवास हा १५ तास ४२ मिनिटांचा आहे तर इतर उपवास हे १४ तास ३० मिनिटांचे राहणार आहेत. रमजाननिमित्त बाजारपेठेत खरेदीची लगबग दिसून येत आहे. उपवासासाठी लागणारे विविध खाद्यपदार्थांचा दरवळ बाजारपेठेत जाणवत आहे. फराळाचे पदार्थ घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)