शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

‘माझ्याशी भांडणाऱ्यासोबत का फिरतो’ म्हणत तरुणास मारहाण, साताऱ्यात चौघांवर गुन्हा नोंद 

By नितीन काळेल | Published: June 14, 2024 7:20 PM

सातारा : ‘तू दुसऱ्याबरोबर का फिरतोस, त्याने माझ्यासोबत भांडणे केली आहेत, असे म्हणत तरुणाला फरशीच्या तुकड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण ...

सातारा : ‘तू दुसऱ्याबरोबर का फिरतोस, त्याने माझ्यासोबत भांडणे केली आहेत, असे म्हणत तरुणाला फरशीच्या तुकड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी संदीप भरत पवार (रा. मंगळवार पेठ, सातारा) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार युवराज मुरारी (पूर्ण नाव नाही रा. पाॅवर हाउस झोपडपट्टी, सातारा), बाॅबी देवकर (पूर्ण नाव नाही. मोरे काॅलनी, शाहूपुरी, सातारा), धीरज जयसिंग ढाणे (रा. ढोणे काॅलनी, सातारा) आणि अनोळखी एकावर गुन्हा नोंद झाला आहे.दि. १२ जून रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास मंगळवार पेठेतील ढोणे काॅलनीत मारहाणीचा प्रकार घडला.तक्रारदार संदीप पवार याला संशयित युवराज मुरारी याने आकाश नलवडे याच्याबरोबर का फिरतो. त्याने काल माझ्यासोबत भांडणे केली आहेत असे म्हणत फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. तसेच इतर तिघांकडूनही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी तक्रारदाराच्या पँटच्या खिशातून दीड हजार रुपये काढून घेण्यात आले. शाहूपुरी पोलिसांनी चाैघांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस