शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

अपघात रोखण्यासाठी तरुणांचा पुढाकार

By admin | Published: October 26, 2014 9:33 PM

कोरेगाव : शंभू ग्रुपकडून मुरुमाने खड्डे मुजवून वाहनधारकांना दिलासा

कोरेगाव : सातारा-पंढरपूर राज्यमार्गावर कोरेगावात पडलेले खड्डे मुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पुढाकार घेत नसल्याचे पाहून शंभो ग्रुपने वाढते अपघात रोखण्यासाठी स्वत: मुरूम टाकून खड्डे मुजविले आहेत. ऐन दिवाळीत कोरेगावकरांना दिलासा मिळाला आहे. या राज्यमार्गावर मार्केट यार्डसमोर गटाराचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने मोठे खड्डे पडून दलदल तयार झाली आहे. वाहनचालकांना येथून वाहनचालवताना कसरतच करावी लागत होती. रात्रीच्या वेळेत अनेक अपघात झाले आहेत. ऐन दिवाळीची धामधूम व वाढती वाहनांची संख्या लक्षात घेऊन शंभो ग्रुपचे अध्यक्ष अण्णा बर्गे यांनी आपल्या सहकाऱ्यांना एकत्र करून मार्केटयार्ड समोरील खड्डे मुरुमाने मुजवले. कार्यकर्त्यांनी भल्या सकाळी श्रमदान करून अनोखी दिवाळी साजरी केली. शंभो ग्रुपचे अध्यक्ष अण्णा बर्गे यांच्यासह तेजस बाचल, माऊली कस्तुरे, श्रीकांत जाधव, राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, संतोष नलावडे, वाय. बी. पाटील, विलास जाधव, संतोष गोरे, श्रीहरी माने, नौशाद शेख, कल्पेश बर्गे, प्रवीण घुले, सागर बल्लाळ, संदीप पोळ, अक्षय साळुंखे, श्रीकांत माने, शुभम घाडगे, लक्ष्मण साळुंखे, अक्षय चव्हाण, सिद्धेश्वर भरते, अजित बर्गे, सुजीत माने, विनायक जगताप, विशाल जगताप, अक्षय पोरे, ज्ञानेश्वर घाडगे, समीर सकट, ह्षीकेश गोरे, प्रशांत बर्गे, संग्राम बर्गे, विक्रम कदम, लव शिंदे, सुरेश डाबी, विकी कदम, सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) नगरविकास कृती समिती निवेदन देणारया राज्यमार्गावर पडलेल्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २८ रोजी कोरेगाव नगरविकास कृती समितीच्या माध्यमातून निवेदन देण्यात येणार आहे. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे नगरविकास कृती समितीचे राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे व संतोष नलावडे यांनी सांगितले.