शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

लैंगिक जीवन अ‍ॅक्टिव असेल तर Heart Attack ने मृत्युचा धोका कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 3:19 PM

लैंगिक जीवनाबाबत अलिकडे वेगवेगळे रिसर्च सतत केले जातात. अशाच एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, तुमचं लैंगिक जीवन आणि हार्ट अटॅक यात खोलवर संबंध आहे.

लैंगिक जीवनाबाबत अलिकडे वेगवेगळे रिसर्च सतत केले जातात. अशाच एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, तुमचं लैंगिक जीवन आणि हार्ट अटॅक यात खोलवर संबंध आहे. जर तुमचं लैंगिक जीवन सुरळीत असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊन मृत्युचा धोका कमी राहतो.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या अभ्यासकांनी याचा खुलासा केला की, ज्या लोकांचं लैंगिक जीवन आनंदी आहे किंवा सुरळीत सुरू आहे. त्यांना पहिल्या हार्ट अटॅकने मृत्यू येण्याचा धोका सिंगल आणि अविवाहित लोकांपेक्षा कमी असतो.या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी ११२० पुरूष आणि महिलांना सहभागी करू घेतले होते. यातील लोकांना ६५ वयात किंवा त्यापेक्षा कमी वयात पहिला हार्ट अटॅक आला होता.

साधारण २२ वर्ष चाललेल्या या रिसर्चमध्ये सहभागी लोकांवर लक्ष ठेवलं गेलं आणि रिसर्च दरम्यान ११२० मधील ५२४ लोकांचा मृत्यू झाला. ज्या लोकांनी हार्ट अटॅक येण्याच्या १ वर्षाआधीपर्यंत अजिबात शारीरिक संबंध ठेवले नव्हते, त्यांचा मृत्युचा धोका २७ टक्के अधिक होता. तर आठवड्यातून एकापेक्षा जास्तवेळ शारीरिक संबंध ठेवला त्यांना हा धोका कमी होता. त्यासोबतच ज्या लोकांनी आठवड्यातून कमीत कमी एकदा शारीरिक संबंध ठेवला, त्यांचा हार्ट अटॅकने मृत्युचा धोका १२ टक्के कमी होता.

हेल्दी राहतात सेक्शुअली अ‍ॅक्टिव लोक

शारीरिक संबंध आणि जिवंत राहण्याची शक्यता याचं कनेक्शन त्या लोकांसाठी अधिक स्ट्रॉंग होता, ज्यांचं लैंगिक जीवन हार्ट अटॅकनंतरही खूप अ‍ॅक्टिव होतं. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये डिपार्टमेंट ऑफ बिहेविअरल सायन्स अ‍ॅन्ड हेल्थचे मुख्य Andrew Stepto म्हणाले की, यात हैराण होण्यासारखं काही नाही. 

हाय बीपी, कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीसचा धोका

जे लोक सेक्शुअली अ‍ॅक्टिव नव्हते म्हणजे ज्यांनी शारीरिक संबंध ठेवणे बंद केले होते. त्यांच्यात हार्ट अटॅक येण्याच्या १ वर्षाआधी हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीससहीत अनेक आजार आणि समस्या आढळल्यात. या समस्या आठवड्यातून कमीत कमी एकदा शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये कमी आढळल्या.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship TipsरिलेशनशिपHeart Attackहृदयविकाराचा झटका