हिवाळ्यात काही ठिकाणी थंडी इतकी पडते की, काही कपल्स इंटिमेट्स होण्यासाठीही धजावत नाहीत. या परिणाम असा होतो की, कपलमध्ये थंडींची एक भिंत उभी राहते. पण सेक्स आणि रिलेशनशिप एक्सपर्ट्सनुसार, हिवाळ्यात काही ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही या दिवसात शारीरिक संबंध अधिक एन्जॉय करू शकाल.
कॉफीने कामेच्छा वाढेल
(Image Credit : brewabilitylab.com)
इंटिमेट होण्याआधी पार्टनरला आकर्षित करण्यासाठी गरमागरम चहा किंवा कॉफी घ्या. याने दोघांमध्ये एक वॉर्म फीलिंग येईल आणि दोघे एकमेकांकडे आकर्षित होतील. एका रिसर्चनुसार, ज्या महिला कॉफीचं सेवन करतात त्या सेक्शुअली चांगलं परफॉर्म करतात. कारण याने त्यांची कामेच्छा प्रबळ होते. कॉफी प्यायल्याने प्रायव्हेट पार्ट्समध्ये ब्लड फ्लो योग्य प्रकारे होतो.
...आधी सॉक्स
पार्टनरच्या जवळ जाण्याआधी सॉक्स किंवा स्टॉकिंग घाला जेणेकरून याने तुम्हाला गरम वाटेल. सेक्स एक्सपर्ट रॉब एलेक्स यांच्यानुसार, यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. मुळात जेव्हा महिलांचे पाय गरम राहतात तेव्हा त्यांना शारीरिक संबंधावेळी क्यायमॅक्सपर्यंत पोहोचण्याची संधी अधिक राहते. University of Groningen मधील रिसर्चनुसार, शारीरिक संबंधादरम्यान सॉक्स घातल्याने ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो.
खास पोजिशन
हिवाळ्यात काही पोजिशनही शारीरिक संबंधाची मजा दुप्पट करतात आणि ऑर्गॅज्म वाढवण्यास मदत करतात. जसे की, स्पूनिंग. या पोजिशनने कपल्सना केवळ वॉर्मच वाटणार नाही तर इरॉटिक झोनमध्ये स्किन टू स्किन टच झाल्याने उत्तेजनाही वाढेल.
कसा घ्याल थंडीचा पुरेपूर फायदा
रिलेशनशिप एक्सपर्ट आणि थिंक अॅन्ड डेट लाइक ए मॅनच्या लेखिका एप्रिल मसिनी सांगतात की, कपल्सनी शारीरिक संबंध आणखी रोमांचक आणि यादगार करण्यासाठी थंडीचा पूर्ण फायदा उचलायला हवा. इंटिमसीसाठी ते ब्लॅंकेटपासून ते बोनफायरपर्यंतचा वापर करू शकतात.
'या' गोष्टींची घ्या काळजी
यावेळी असे पदार्थ खावेत ज्याने गरमी वाढेल, जसे की, आलं आणि काळे मिरे. सेक्शुअल हेल्थ एक्सपर्ट स्टेफ वुड्स यांच्यानुसार, आल्याने ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि याने प्रायव्हेट पार्टमध्येही ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. तेच काळ्या मिऱ्यातील एका खास तत्वाने तुम्हाला घाम येईल, पण नंतर शरीराचं तापमान सामान्य राहील.