शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
2
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
3
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
4
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
5
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
6
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
11
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
16
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
17
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
18
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
19
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
20
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

देवगड तालुक्यातील १२ प्रस्ताव मंजूर

By admin | Published: June 30, 2016 10:03 PM

संजय गांधी निराधार योजना बैठक : लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी

देवगड : संजय गांधी निराधार योजना समिती देवगडची बैठक अध्यक्ष जयदेव कदम यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार शेळके यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय देवगड येथे पार पडली. यावेळी संजय गांधी निराधार योजनेतील १२ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी करून परिपूर्ण प्रस्तावांना मंजुरी दिली.यावेळी संजय गांधी अपंग योजनेतून गजानन शंकर सांवत (वळिवंडे), जयसिंग मोतिराम पारकर (तळेबाजार), संजय गांधी विधवा योजनेतून नीलम बाळकृष्ण कदम (कुवळे), विजया गोपाळ लाड (दहिबाव) तर सुलोचना हरिश्चंद्र बारवकर (विठ्ठलादेवी फणसगांव), दीक्षा दीपक घाडी (तळवडे), अनुराधा राजीव शेलार (तळवडे), प्रतिमा पद्माकर कोकाटे (फणसगांव), अरुणा पांडुरंग बिर्जे (धालवली).श्रावणबाळ योजनेतून लक्ष्मी गोविंद गावकर (मिठमुंबरी), इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेतून बाळकृष्ण साबाजी कदम (इळयेसडा), इंदिरा गांधी विधवा योजनेतून धनश्री धैर्यवान दहिबावकर (जामसंडे) या लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत. यावेळी देवगडचे नायब तहसीलदार शेळके, सदस्य जगन्नाथ घाडी, विलास साळसकर, हर्षा ठाकूर, वर्षा पवार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)