शहरं
Join us  
Trending Stories
1
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
2
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
3
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
4
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
5
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
6
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
7
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
8
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
9
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
10
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
12
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
13
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
14
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
15
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
16
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
17
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
18
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
19
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
20
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos

गणपती पावला, सिंधुदुर्ग पोलीस दलातील १५७ पोलीस कर्मचाऱ्यांना बढती

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 31, 2022 11:44 AM

मागील कित्येक वर्ष रखडलेल्या बढतीचे आदेश निघाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पोलिसांना गणपती पावला असून जिल्ह्याच्या पोलीस दलातील १५७ पोलीस कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा बढतीचे हे आदेश काढले. पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस फौजदार व पोलीस नाईक ते पोलीस हवालदार यांना पदोन्नती देण्यात आली आहे.पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक २७, पोलीस नाईक ते पोलीस हवालदार १३० आदींचा या भरतीमध्ये समावेश आहे. खुला प्रवर्ग व राखीव प्रवर्गातून या बढत्या देण्यात आल्या. गेले काही वर्ष या बढत्या रखडलेल्या होत्या. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी गणपतीत जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना बढती देवून खुशखबर दिली. मागील कित्येक वर्ष रखडलेल्या बढत्या देण्यात आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस