शहरं
Join us  
Trending Stories
1
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: दहिसरमध्ये ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी
3
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
4
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
5
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
6
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
7
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
8
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
9
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
10
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
11
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
12
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
13
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
14
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
15
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
16
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
17
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
18
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

१९ तासांनी ‘विदेशी’ जमिनीवर

By admin | Published: May 24, 2016 12:01 AM

वेंगुर्लेत प्रशासनाची कसरत : रविवारी चढला होता दीपगृहाच्या टॉपवर

'वेंगुर्ले : वेंगुर्ले दीपगृहाच्या टॉॅपवर रविवारी चढून बसलेला विदेशी पर्यटक अ‍ॅन्थोनी अ‍ॅन्टोएवीज हा स्वत:हून सोमवारी सकाळी ६.१५ वाजता दीपगृहावरून खाली उतरला. विदेशी पर्यटकाच्या सोबत असलेल्या अभिजित दास याच्या सहकार्याने त्याला वेंगुर्ले पोलिस पथकाने पोलिस ठाण्यात आणले.रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून दीपगृहाच्या टॉपवर चढून बसलेला व शासकीय यंत्रणांच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करणारा विदेशी पर्यटक सोमवारी सकाळी ६.१५ वाजता आपणहून खाली उतरला. त्यास वेंगुर्ले पोलिसांच्या पथकाने पोलिस ठाण्यात आणले. तेथे झालेल्या चौकशीत तो रशियातील अ‍ॅन्थोनी अ‍ॅन्टोएवीज (वय ३३) असल्याचे व पर्यटनासाठी गोवा-हरमल येथे राहत असल्याचे त्याने स्पष्ट केले. तर विदेशी पर्यटकांसोबत असलेला कोलकत्ता येथील युवक अभिजीत दास असून, तोही पर्यटनासाठी गोव्यात आला होता. गोवा येथून वेेंगुर्लेतील पर्यटन स्थळे पाहण्यास ते दोघेही ओळख झाल्याने आले होते, अशी माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे.विदेशी पर्यटकांचे सध्या राहण्याचे ठिकाणी हरमल-गोवा व त्याचा पासपोर्ट आदींची पाहणी पोलिस ठाण्यामार्फत विदेशी पर्यटकाला नेऊन करण्यात आल्यानंतर वेंगुर्ले पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेऊन त्याची मुक्त्तता केली. (प्रतिनिधी)वेंगुर्ले पोलिसांनी रशियन पर्यटकाला ताब्यात घेतले.