शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

कणकवलीत ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला आग, अन् मोठी दुर्घटना टळली

By सुधीर राणे | Published: November 03, 2023 4:45 PM

कणकवली: कणकवली शहरातील गोकुळधाम हॉटेलच्या खालील मजल्यावर असलेल्या एका ऑटो स्पेअरपार्ट दुकानाला आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास आग लागली. यात ...

कणकवली: कणकवली शहरातील गोकुळधाम हॉटेलच्या खालील मजल्यावर असलेल्या एका ऑटो स्पेअरपार्ट दुकानाला आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास आग लागली. यात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र तातडीने आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.दुकान मालक संजीव शिरसाट हे दुकान बंद करून घरी गेले होते. या दरम्यान, अचानक दुकानातून धूर येवू लागला. त्याबाबत शेजारील दुकानधारकांनी शिरसाट यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. शिरसाट यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुकानाचे शटर उघडले.दुकानाचे काउंटर व पुढील भागाला लागलेली आग तातडीने अग्निशामक यंत्राच्या माध्यमातून आटोक्यात आणण्यात आली. तसेच तातडीने नगरपंचायतचा अग्निशामक बंब ही घटनास्थळी दाखल झाला होता. आग तातडीने आटोक्यात आणण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग