सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी 548 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.जिल्ह्यात 24 तासात मृत झालेले रुग्ण-12 असून आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 हजार 264 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 935 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 544 (4 जिल्ह्याबाहेरील लॅब तपासणी)एकूण 548
- सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-6,935
- सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6
- आज अखेर बरे झालेले रुग्ण- 24,264
- आज अखेर मृत झालेले रुग्ण- 803
- मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-12
- आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 32,008
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-67, 2)दोडामार्ग-19, 3)कणकवली-104, 4)कुडाळ-74, 5)मालवण-113, 6) सावंतवाडी-35, 7) वैभववाडी- 52, 8) वेंगुर्ला-84 9) जिल्ह्याबाहेरील- 0.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-3832, 2)दोडामार्ग - 1977, 3)कणकवली -6168, 4)कुडाळ - 6322, 5)मालवण - 4620, 6) सावंतवाडी-4711, 7) वैभववाडी - 1460, 8) वेंगुर्ला -2750, 9) जिल्ह्याबाहेरील - 168.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 1143, 2) दोडामार्ग - 285, 3) कणकवली - 1090, 4) कुडाळ - 1298, 5) मालवण - 1356, 6) सावंतवाडी - 847, 7) वैभववाडी - 295, 8) वेंगुर्ला - 596, 9) जिल्ह्याबाहेरील - 25.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड - 110, 2) दोडामार्ग - 25, 3) कणकवली - 163, 4) कुडाळ - 123, 5) मालवण - 131, 6) सावंतवाडी - 128, 7) वैभववाडी - 55 , 8) वेंगुर्ला - 65, 9) जिल्ह्या बाहेरील - 3,
- तपासलेले नमुने- 2,063
- एकूण-114,530
- पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने- 22,599
- ॲन्टिजन टेस्ट
- तपासलेले नमुने- 2,545
- एकूण- 100,845
- पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने- 9,633
- पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे - 345,
- व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण - 42
- आजचे कोरोनामुक्त झ्र 488