सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी 576 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 26 हजार 444 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 904 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 566 (10 दुबार लॅब तपासणी ) एकूण 576
- सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 6,904
- सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6
- आज अखेर बरे झालेले रुग्ण- 26,444
- आज अखेर मृत झालेले रुग्ण- 867
- मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण- 10
- आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 34,221
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-68, 2)दोडामार्ग-15, 3)कणकवली-89, 4)कुडाळ-90, 5)मालवण-116, 6) सावंतवाडी-95, 7) वैभववाडी- 19, 8) वेंगुर्ला-74 9) जिल्ह्याबाहेरील- 0.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-4131, 2)दोडामार्ग - 2057, 3)कणकवली -6573, 4)कुडाळ - 6774, 5)मालवण - 5015, 6) सावंतवाडी-5018, 7) वैभववाडी - 1527, 8) वेंगुर्ला -2952, 9) जिल्ह्याबाहेरील झ्र 174.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 942, 2) दोडामार्ग - 246, 3) कणकवली - 1149, 4) कुडाळ - 1457, 5) मालवण - 1309, 6) सावंतवाडी - 852, 7) वैभववाडी - 302, 8) वेंगुर्ला - 617, 9) जिल्ह्याबाहेरील - 30.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड - 119, 2) दोडामार्ग - 26, 3) कणकवली - 175, 4) कुडाळ - 134, 5) मालवण - 154, 6) सावंतवाडी - 128, 7) वैभववाडी - 59 , 8) वेंगुर्ला - 67, 9) जिल्ह्या बाहेरील - 5,आजचे तालुकानिहाय मृत्यू1) देवगड - 1, 2) दोडामार्ग - 0, 3) कणकवली - 2, 4) कुडाळ -4 , 5) मालवण - 3, 6) सावंतवाडी - 0, 7) वैभववाडी - 0, 8) वेंगुर्ला - 2, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण - 0.