सिंधुदुर्ग: जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 4.125 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1101.437 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 352.6730 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.83 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 11.68 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी
दोडामार्ग - 02(1194), सावंतवाडी - 08(1360.1), वेंगुर्ला - 07(852.40), कुडाळ - 01(980), मालवण - 05(1045), कणकवली - 02(1241), देवगड - 02(914), वैभववाडी - 06(1225), असा पाऊस झाला आहे.तिलारी धरण 78.83 टक्के भरलेतिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 352.6730 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.83 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 11.68 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठामध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 58.1980, अरुणा झ्र 32.0438, कोर्ले- सातंडी झ्र 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 2.9994, ओटाव झ्र 1.5931, देंदोनवाडी झ्र 0.3844, तरंदळे झ्र 0.3340, आडेली झ्र 1.2880, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 2.0930, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.4310, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.8560, दाभाचीवाडी झ्र 1.4810, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 2.1550, कारिवडे झ्र 1.0900, धामापूर झ्र 1.1910, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 1.0090, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.7460, शिरगाव झ्र 0.6580, तिथवली झ्र 1.3200, लोरे झ्र 2.6630