शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
2
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
3
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
4
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
5
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
6
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
7
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
8
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
9
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
10
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
11
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
12
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
13
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
14
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
15
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
16
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
17
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
18
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
19
'मिट्टी में मिला देंगे...', उत्तर प्रदेशातील 'योगी'राजमध्ये सात वर्षात 12 हजार एन्काउंटर
20
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

सिंधुदुर्गातील पक्षी भारतीय डाक विभागाच्या पोस्ट कार्डवर

By अनंत खं.जाधव | Published: November 11, 2023 4:36 PM

सावंतवाडी : पश्चिम घाट हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रदेशानिष्ठ व दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती सापडतात. भारतीय डाक ...

सावंतवाडी : पश्चिम घाट हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रदेशानिष्ठ व दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती सापडतात. भारतीय डाक विभागाने यावर्षी पश्चिम घाटातील प्रदेशानिष्ठ व संकटग्रस्त प्रजातीतील पक्षी आपल्या पोस्ट कार्डवर प्रकाशित केले आहे.यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलांमध्ये काढलेले ग्रे हेडेड बुलबुल (राखी डोक्याचा बुलबुल ) हा पक्षी भारतीय डाक विभागाने राष्ट्रीय डाक सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या पोस्ट कार्डवर प्रकाशित केला. या पक्षाचे छायाचित्र पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेले होते. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा शुभदादेवी भोसले, विश्वस्त उर्वशीराजे भोंसले, श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.ग्रे हेडेड बुलबुल हा पक्षी संकटग्रस्त प्रजातीतील असून हा पक्षी फक्त पश्चिम घाटात सापडतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरेंद्र डोंगर , पांग्रड, बर्ड हाईड कुडाळ, आचरा, तळकट, तिलारी, मळगाव, बांदा या ठिकाणी सापडतो. हा पक्षी पाहण्यासाठी भारताच्या विविध भागातून पक्षी निरीक्षक व छायाचित्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असतात.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPost Officeपोस्ट ऑफिस