शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

चिमणराव कदम यांना धमकावणारा ताब्यात

By admin | Published: July 08, 2014 10:43 PM

संशयित झिरपवाडीचा : दुधेबावीत पकडले

फलटण : माजी आमदार चिमणराव कदम यांना शिवीगाळ करुन धमकावणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रमेश गुंजवटे असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ७ रोजी दुपारी सवादोनच्या सुमारास माजी आमदार चिमणराव कदम यांच्या मोबाईलवर अज्ञाताने कॉल केला. यावेळी अज्ञाताने कदम यांना शिवीगाळ, दमदाटी केली. या घटनेची तक्रार व मोबाईलवर आलेला नंबर कदम यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिला.त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला. त्यावेळी संबंधित नंबर हा झिरपवाडी, ता. फलटण येथील असल्याचे निष्पन्न झाले. तो नंबर एका महिलेच्या नावावर होता. चौकशीअंती त्या नंबरवरून गावातील रमेश गुंजवटे याने फोन केल्याचे आढळून आले. रमेश गुंजवटे हा पूर्वाश्रमीचा कदम यांचा कार्यकर्ता होता. पोलिसांनी संशयावरून रमेश गुंजवटेला दुधेबावी, ता. फलटण येथून ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक आप्पासाहेब फडतरे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)