शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

Sindhudurg: झाडाची फांदी अंगावर पडल्याने महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू, दोघी बचावल्या

By अनंत खं.जाधव | Published: July 23, 2024 4:08 PM

सावंतवाडी : कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना अचानक वडाची फांदी अंगांवर पडून महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला. सायली सतिश धुरी ...

सावंतवाडी : कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना अचानक वडाची फांदी अंगांवर पडून महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला. सायली सतिश धुरी (वय १७, मिरिस्तेवाडी तळवडे) असे मृत युवतीचे नाव आहे. तर तिच्या दोन मैत्रिणी थोडक्यात बजावल्या. आज, मंगळवारी (दि.२३) सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे ही घटना घडली. घटनेनंतर तत्काळ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.तळवडे बाजार पेठेतील जनता विद्यालयातून दुपारच्या सुमारास सायली तिच्या दोन मैत्रिणीसोबत कॉलेज सुटल्यानंतर घरी परतत होती. दरम्यान, अचानक वडाच्या झाडाची फांदी सायलीच्या अंगावर कोसळली. यात ती गंभीर जखमी झाली. तर तिच्या सोबतच्या दोन मैत्रिणी थोडक्यात बजावल्या. घटना घडताच स्थानिक ग्रामस्थांनी तिला सावंतवाडीतील कुटीर रूग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तळवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रूग्णालयात एकच गर्दी केली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeathमृत्यू