शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

कोरोना लासिकरणामध्ये उणिवा राहू नयेत म्हणूनच रंगीत तालीम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 1:49 PM

Corona vaccine Kankavli Sindhudurgnews-प्रत्यक्षात कोरोना लसीकरण करताना कोणत्याही उणिवा राहू नयेत यासाठी लसीकरण रंगीत तालीम ( ट्राय रन ) घेण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिली

ठळक मुद्दे कोरोना लासिकरणामध्ये उणिवा राहू नयेत म्हणूनच रंगीत तालीम कणकवलीत जिल्हाधिकारी के . मंजूलक्ष्मी यांची माहिती

कणकवली : प्रत्यक्षात कोरोना लसीकरण करताना कोणत्याही उणिवा राहू नयेत यासाठी लसीकरण रंगीत तालीम ( ट्राय रन ) घेण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिली.कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी या लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली . यावेळी जिल्हाधिकारी के . मंजूलक्ष्मी यांनी भेट देत एकूण तयारीचा आढावा घेतला . तसेच नाव नोंदणी पासून लसीकरणानंतरपर्यंतच्या तयारीची पाहणी केली . तसेच काही सूचनाही केल्या.यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . हेमंत वसेकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . श्रीमंत चव्हाण , प्रांताधिकारी वैशाली राजमाने , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . महेश खलीपे , तहसीलदार आर . जे.पवार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ , डॉ . श्रीराम चौगुले , डॉ . सतीश टाक , डॉ . सी . एम . शिकलगार यांच्यासहित विविध विभागाचे खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते .लसीकरणाच्या या ट्रायरन मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २५ जणांची रंगीत तालीम घेण्यात आली . त्यानंतर पुढील टप्प्यात प्रत्यक्ष लसीकरण सुरू होईल . त्यात आरोग्य , शासकीय, महसूल , जिल्हा परिषद कर्मचारी व नंतरच्या टप्प्यात ५० ते ६० वर्षावरील नागरिक व त्यानंतर सर्वसामान्यांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे .लसीकरणाबाबत काही शंका असल्यास टोल फ्री १०७७ व जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन विभागातील फोन नंबर यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले . 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग