शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

लाकूड व्यापाऱ्यांच्या विरोधात तक्रारी

By admin | Published: December 10, 2014 7:25 PM

तक्रारी खोट्या : व्यापाऱ्यांचा आरोप, कारवाईची मागणी

सावंतवाडी : आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या पारपोलीसह केसरी, देवसू गावातील जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारी करून आम्हाला जाणीवपूर्वक काहीजण त्रास देत असून, त्यांच्यावर शिवसेनेने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी लाकूडतोड संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.याबाबतची बैठक काल, मंगळवारी येथील मंंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पार पडली. यावेळी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, अशोक दळवी, मंगेश तळवणेकर, बळिराम सावंत, अशोक पवार, दिना कशाळीकर, जयराम सावंत, रघुनाथ सावंत, तानाजी परब, पुरुषोत्तम राऊळ, आबा बंड, अरुण घाडी, संजय राऊळ, तात्या जाधव, अंकुश नाईक, बापू सावंत, आदी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)व्यावसायिक संतप्तयावेळी अनेक लाकूड व्यापाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ते बांदा परिसरातून पारपोलीसारख्या गावात येऊन नको ते उद्योग का करीत आहेत, असा सवालही त्यांनी केला.वस्तुस्थिती मांडूआम्ही वेगवेगळ्या पक्षांचे असलो, तरी हे कृत्य करणारी व्यक्ती कुठल्या पक्षात काम करते. याचा लेखाजोखा तयार करावा आणि त्याच्यावर कारवाई करावी, असा इशाराही या बैठकीत सर्वांनी दिला आहे. केसरकर यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडू, असे ते म्हणाले.