सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी 254 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 39 हजार 491 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 875 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 251 (3 दुबार लॅब तपासणी) एकूण 254सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 3,875सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-2आज अखेर बरे झालेले रुग्ण-39,491आज अखेर मृत झालेले रुग्ण-1,115मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-8आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-44,483तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1) देवगड-36, 2) दोडामार्ग-13, 3) कणकवली-27, 4) कुडाळ-65, 5) मालवण-38, 6) सावंतवाडी-29, 7) वैभववाडी- 16, 8) वेंगुर्ला-27 9) जिल्ह्याबाहेरील- 0.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1) देवगड-5508, 2) दोडामार्ग-2456, 3) कणकवली-8486, 4)कुडाळ-8951, 5)मालवण-6649, 6) सावंतवाडी-6169, 7) वैभववाडी-1997, 8) वेंगुर्ला-4069, 9) जिल्ह्याबाहेरील - 198.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 606, 2) दोडामार्ग झ्र 105, 3) कणकवली - 596, 4) कुडाळ झ्र 932, 5) मालवण - 688, 6) सावंतवाडी - 448, 7) वैभववाडी - 154, 8) वेंगुर्ला - 326, 9) जिल्ह्याबाहेरील - 20.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड - 148, 2) दोडामार्ग - 34, 3) कणकवली - 222, 4) कुडाळ - 171, 5) मालवण - 231, 6) सावंतवाडी - 150, 7) वैभववाडी - 69, 8) वेंगुर्ला - 84, 9) जिल्ह्या बाहेरील - 6,आजचे तालुकानिहाय मृत्यू1) देवगड - 2, 2) दोडामार्ग - 0, 3) कणकवली -3, 4) कुडाळ -2 , 5) मालवण - 0, 6) सावंतवाडी - 0, 7) वैभववाडी - 1, 8) वेंगुर्ला - 1, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण - 0.