सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून आज आणखी ६४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २३ हजार २४८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार २२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
- आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 641 (11 दुबार लॅब तपासणी) एकूण 652
- सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 6,220
- सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6
- आज अखेर बरे झालेले रुग्ण- 23,248
- आज अखेर मृत झालेले रुग्ण-757
- मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-9
आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-30,231
- तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण
1)देवगड-114, 2)दोडामार्ग-14, 3)कणकवली-79, 4)कुडाळ-97, 5)मालवण-186, 6) सावंतवाडी-68, 7) वैभववाडी- 10, 8) वेंगुर्ला-71 9) जिल्ह्याबाहेरील- 2.
- तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
1)देवगड-3604, 2)दोडामार्ग - 1910, 3)कणकवली -5888, 4)कुडाळ - 5946, 5)मालवण - 4294, 6) सावंतवाडी-4511, 7) वैभववाडी - 1365, 8) वेंगुर्ला -2551, 9) जिल्ह्याबाहेरील - 162.
- का निहाय सक्रीय रुग्णतालु
1) देवगड - 938, 2) दोडामार्ग - 266, 3) कणकवली - 995, 4) कुडाळ - 1155, 5) मालवण - 1224, 6) सावंतवाडी - 839, 7) वैभववाडी - 254, 8) वेंगुर्ला - 527, 9) जिल्ह्याबाहेरील - 22.
- आजचे तालुकानिहाय मृत्यू
1) देवगड - 2, 2) दोडामार्ग - 0, 3) कणकवली - 3, 4) कुडाळ -2 , 5) मालवण - 5, 6) सावंतवाडी - 1, 7) वैभववाडी - 0, 8) वेंगुर्ला - 0, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 0.