शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

corona virus : कणकवली तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या शतकपार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 1:16 PM

कणकवली तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता ती शतकपार झाली आहे. बुधवारी सकाळी आलेल्या स्वॅब चाचणी अहवालात कणकवली तालुक्यातील तिघे रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एकूण संख्या १०२ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देकणकवली तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या शतकपार !

सुधीर राणेकणकवली : कणकवली तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता ती शतकपार झाली आहे. बुधवारी सकाळी आलेल्या स्वॅब चाचणी अहवालात कणकवली तालुक्यातील तिघे रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एकूण संख्या १०२ वर पोहचली आहे.

नाटळ येथे दोन तर ओझरम गावातील एक रुग्ण बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना बाधित २५० रुग्णांपैकी कणकवली तालुक्यातील १०२ रुग्ण आहेत.जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कणकवली तालुक्यातील नडगिवे येथे सापडला होता. मुंबईवरून गावी आलेला हा रुग्ण होता.वाढत्या रुग्ण संख्येमुळे कणकवली तालुका जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. सध्या जोरदार पाऊस सुरू असून लवकरच गणेशोत्सवासाठी मुंबईकर तसेच अन्य व्यक्ती जिल्ह्याबाहेरून सिंधुदुर्गात पर्यायाने कणकवली तालुक्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.कणकवली शहरात रुग्ण सापडल्याने बाजारपेठेतील अर्धा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यापरिसरातील रस्ते लोखंडी पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग