शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

corona virus : रामेश्वर मंदिरात शुकशुकाट, श्रावणी सोमवारीही भाविक नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 6:33 PM

कणकवली तालुक्यातील नाटळ, भिरवंडे, सांगवे गावातील मंदिरांमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांवर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मंदिरात भाविकांची किरकोळ उपस्थिती दिसून आली.

ठळक मुद्देरामेश्वर मंदिरात शुकशुकाटकोरोनाची पार्श्वभूमी : श्रावणी सोमवारीही भाविक नाहीत

कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ, भिरवंडे, सांगवे गावातील मंदिरांमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांवर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मंदिरात भाविकांची किरकोळ उपस्थिती दिसून आली.दरवर्षी या गावांतील मंदिरांमध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात फुगडी, भजने, हरिपाठ यांचे आयोजन करण्यात येते. तसेच नाटळ येथील श्री देव रामेश्वर मंदिरात दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. श्रावणी सोमवारनिमित्त मंदिराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. माहेरवाशिणी दरवर्षी देवीची ओटी भरण्यासाठी परगावातून गावात दाखल होतात.मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समूह संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने हे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे सरपंचांकडून सांगण्यात आले. नाटळ येथील रामेश्वर मंदिराला सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी भेट देत श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतले.

यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, भिरवंडेचे माजी सरपंच सावंत, संजय सावंत, नाटळ सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रदीप सावंत, शिवसेना कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReligious Placesधार्मिक स्थळेsindhudurgसिंधुदुर्गShravan Specialश्रावण स्पेशल