ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २२८ कोरोना बाधीत रुग्णसक्रीय रुग्णांची संख्या ६८ ; जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सद्यस्थितीत ६८ सक्रीय रुग्ण असून एकूण २२८ अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत १५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आणखी १२ व्यक्तींने कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील ८, कुडाळ तालुक्यातील ३ आणि देवगड तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
- तपासण्यात आलेले एकूण नमुने-3,967
- अहवाल प्राप्त झालेले नमुने-3,863
- आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने-228
- निगेटीव्ह आलेले नमुने-3,635
- अहवाल प्राप्त न झालेले नमुने-104
- सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण-68
- इतर जिल्हे व इतर राज्यातील रुग्ण-1 (मुंबई)
- मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-5
- डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण-154
- विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण-97
- बाधीत संशयित
- डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल-35,28
- डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर-23
- कोवीड केअर सेंटर-10,0
- आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती-4,085
- संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती-16,313
- अ) शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती-24
- ब) गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती-13,868
- क) नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती-2,421
- दि. 2 मे 2020 रोजी पासून आतापर्यंत जिल्ह्यात आलेल्या व्यक्ती-120,857
- तालुका निहाय कंटेन्मेंट झोनची माहिती दि. 2 जुलै 2020.
- अ.क्र. तालुका एकूण कंटेन्मेंट झोन
सद्यस्थितीत सक्रीय कंटेन्मेंट झोन1) देवगड-7,02) कणकवली-42,173) वैभववाडी-8,24) मालवण-10,25) कुडाळ-16,16) वेंगुर्ला-3,07) सावंतवाडी-17,08) दोडामार्ग-2,0 एकूण-105,22