शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

CoronaVirus Lockdown : देवगडातून मजूर आपल्या गावी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 1:39 PM

देवगड : देवगड आगारातून २० गाड्यांमधून ४२६ परप्रांतीय मजुरांना ओरोस रेल्वेस्थानक येथे पाठविण्यात आले. केंद्र तसेच राज्यशासनांनी राज्यातील जिल्हानिहाय ...

ठळक मुद्देदेवगडातून मजूर आपल्या गावी रवाना

देवगड : देवगड आगारातून २० गाड्यांमधून ४२६ परप्रांतीय मजुरांना ओरोस रेल्वेस्थानक येथे पाठविण्यात आले.केंद्र तसेच राज्यशासनांनी राज्यातील जिल्हानिहाय अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांचा गावी रेल्वेने सोडण्यात येत असून देवगड येथून शनिवारी ४२६ परप्रांतीय मजुरांना २० गाड्यांनी ओरोस रेल्वे स्थानक येथे सोडण्यात आले. यावेळी प्रत्येक गाडीतून एक महसूल कर्मचारी पाठविण्यात आला.परप्रांतीय मजुरांना घेऊन देवगड आगारातून गाड्या सोडण्यात आल्या. नायब तहसिलदार प्रिया परब, आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण, स्थानकप्रमुख गोरे तसेच महसूल व एसटीचे कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गstate transportएसटी