शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

समुद्रकिनारी जमिनीला कोटीचा भाव, वर्षभरात २५ टक्क्यांनी वाढले दर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 4:06 PM

रस्त्याशेजारी, समुद्रकिनाऱ्यावर दुप्पट भाव 

अनंत जाधव सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिक साधन संपत्तीने वेढलेला असा आहे येथे मालकी क्षेत्र जेवढे आहे तेवढेच वनक्षेत्र आहे.त्यामुळे फळ बागायती असो किंवा पावसाळी शेती असो येथे मोठ्याप्रमाणात होत असते.येथील फळ बागायती जमिनीचे दर हे मोठे आहेत.त्या तुलनेत शेत जमिन ही कमी दराने विक्री केली जातो बांदा दोडामार्ग तालुक्यात तर नैसर्गिक साधन संपत्ती ही असल्याने तेथील जमिनीला विशेष मागणी असून तेथील जमिनीचे दर ही जास्त आहेत.पण दोडामार्ग तालुक्यातील काही गावांमध्ये दोन ते तीन लाख रुपये एकरी भावानेही जमीन विक्री केली जाते तर समुद्रकिनारी असलेल्या जमिनीचा दर हा उच्चांकी असून तिप्पट ते चौपट भावाने या जमिनी विकल्या जात आहेत.

कोणत्या तालुक्यात शेतीला काय भाव (एकरी)तालुका             जिरायती           बागायतीसावंतवाडी         3 लाख                5 लाख कणकवली        4 लाख                7 लाख कुडाळ             2.5 लाख             6 लाख दोडामार्ग          3.5 लाख             8 लाख

सर्वाधिक दर समुद्र किनारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिनीला सर्वाधिक भाव हा समुद्रकिनारी असून वेंगुर्ला मालवण तालुक्यात अनेक समुद्रकिनाऱ्यावर जमिनीचे भाव हे एकरी मागे एक ते दोन कोटीमध्ये आकारले जातात

सर्वात कमी दर 'या' तालुक्यात जमिनीला सर्वाधिक कमी भाव हा दोडामार्ग व वैभववाडी तालुक्यात असून या तालुक्यातील काहि गावांमध्ये तर जमिनीचा दर  एकरी दर दोन ते तीन लाखा एवढा खाली आला आहे

वर्षभरात २५ टक्क्यांनी वाढले भावबाजारभावाच्या मूल्यानुसार जमिनीचे दर हे वर्षाला वाढत असले तरी जमिनींना मात्र मागणी कमी आहे अनेक वेळा मागणी कमी असल्याने बाजार मूल्य वाढूनही त्याचा कोणताही फायदा जमीन मालकांना होत नाही

रस्त्याशेजारी, समुद्रकिनाऱ्यावर दुप्पट भाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिनीचे दर हे नव्या मुंबई गोवा महामार्गालगत तसेच वेंगुर्ले मालवण तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या जमिनींना दुप्पट ते तिप्पट भाव देऊन ती जमीन विकत घेतली जात आहे

सावंतवाडी तालुक्यात काही गावांमध्ये जमिनीचे दर हे उच्चांक आहेत मात्र काही गावात जमली ना त्या प्रमाणात भाव नाही पण थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीला जमिनीचा दर हा उच्चांकी आहे. - रणजित गावडे,  सावंतवाडी 

दोडका मूर्ख तालुक्यात काही गावांमध्ये जमिनीचे दर हे मोठ्या प्रमाणात आहेत पण काही गावात जमिनीला कवडी मोलाची किंमत असून काही एजंट तसेच मालक या जमिनी कमी किमतीत खरेदी करतात  - रामकृष्ण परब, दोडामार्ग

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSea Routeसागरी महामार्ग