शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

सिंधुदुर्ग: संततधार पावसाचा फटका; वाफोलीत भिंत कोसळली, सुदैवाने अनर्थ टळला

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 13, 2022 11:18 AM

मागील चार दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले

बांदा (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात गेले चार दिवस कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण परिसर दलदलयुक्त बनला आहे. आज, मंगळवार सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली तरी आता पडझडीच्या घटना समोर येत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथे घराची भिंत कोसळल्याने दीड लाखाचे नुकसान झाले आहे. प्रकाश नारायण परब यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने घरातील व्यक्ती याठिकाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.बांदा परिसरात गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. वाफोली येथील परब यांच्या घराची भिंत कोसळल्याने घरातील वस्तू व सामानाची नासधूस झाली. बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी नुकसानीचा पंचनामा केला.चार दिवसांनंतर काहीशी उघडीपमागील चार दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. मागील दोन दिवसांत तेरेखोल नदीला पूर आल्याने बांदा आळवाडी परिसरात पुराचे पाणी घुसले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी पावसाने काहीशी उघडीप दिल्याने पूरपरिस्थिती ओसरली आहे. मात्र पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस